‘नानक शाह फकीर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज…

‘नानक शाह फकीर’ या सिनेमाचा ट्रेलर गुरुवारी अक्षय कुमारने एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. २०१५ला अनेक अडचणी पार करत या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली. परंतु, हा सिनेमा रिलीज झाल्यावर पहिल्याच आठवड्यात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीद्वारे बंदी घालण्यात आली होती.

अक्षय कुमारच्या सपोर्टने ‘नानक शाह फकीर’ हा सिनेमा पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. प्रोड्युसर पुनीत सिक्का म्हणाले, फिल्मचे समर्थन करून अक्षय कुमारने ट्रेलर लॉन्च केला. त्यांची मदत आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)