नाणेकरवाडीतील “श्री समर्थ’मध्ये युवा दिन

चिंबळी- नाणेकरवाडी (ता. खेड) येथील श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रिय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती व राजमता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच महाविद्यालयामधील युवक व युवती यांच्यासाठी चाकण पोलीस ठाणे सभागृहात सायबर क्राईम व आधुनिक गुन्हे यांचे स्वरूप प्रबोधनपर सत्र घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार व उपनिरीक्षक भदाणे, गायकवाड यांनी सत्राचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)