नागार्जुन यांच्या भावी सुनेचा ‘ग्लॅमरस लूक’

 

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने अलीकडेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे. ‘JFW’ मॅगझिनच्या जुलै महिन्याच्या अंकासाठी समांथाने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. या फोटोजना तिने कॅप्शन दिले, ‘When you wear something made by a person there is something special there @jfwmagazine’. समांथा ही दक्षिणेचे सुपरस्टार नागार्जुन यांची होणारी सून आहे.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)