नागाने दिली चक्क कोंबडीची अंडी ; व्हिडीओ व्हायरल

तिरुअनंतपुरम  : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक नाग चक्क कोंबडीची अंडी देताना दिसत आहे. केरळमधील सर्पमित्राने हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. केरळमध्ये एका शेतातील कोंबड्यांच्या खुराड्यात नाग शिरला. या नागाने कोंबडीला मारुन टाकलं, तर तिची सर्व अंडी फस्त केली. यानंतर तो खुराड्यात निपचिप्त पडला होता.

त्याला खुराड्यातून बाहेर काढण्यासाठी सुजीत नावाच्या सर्पमित्राला बोलावण्यात आलं. त्याने नागाला खुराड्यातून बाहेर काढल्यानंतर, नागाने फस्त केलेली अंडी बाहेर काढली, आणि तो जंगलात पसार झाला. सुजीतच्या मते, एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर साप किंवा नाग निपचिप्त पडतो. या परिस्थितीत तो कधीही पलटवार करत नाही. उलट आपल्या जीवाचा धोका टाळण्यासाठी तो खालेला पदार्थ बाहेर काढतो, आणि कुणालाही नुकसान न करता, तो आपल्या वाटेने निघून जातो.

11/4/17Cobra@Kutivaal,Wayanadവയനാട്: മാനന്തവാടി തലപ്പുഴ കാപ്പാട്ടുമല കുറ്റിവാൾ ഗിരീഷിന്റെ വീട്ടിലെ കോഴിക്കൂട്ടിൽ കയറി അടയിരിക്കുന്ന കോഴിയെ വകവരുത്തുകയും,വിരിയാറായ 7 മുട്ടകൾ അകത്താക്കുകയും ചെയ്ത മൂർഖൻ.വീഡിയോ: രമേഷ് കുറ്റിവാൾSudhi Krishna

Posted by Sujith Vp Wynad on Thursday, 12 April 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)