नागठाणे येथे संविधान दिवस उत्साहात

नागठाणे – भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान समर्पित केले. या महान कार्यामुळे नागठाणे जिल्हा परिषद गटाच्यावतीने संविधान दिवस कार्यक्रम नुकताच नागठाणे (ता. सातारा) येथील बौध्दविहारमध्ये साजरा करण्यात आला.

या संविधान कार्यक्रमास कराड उत्तरचे भाजपा नेते व वर्णे गटाचे जि. प. सदस्य मनोज घोरपडे, नागठाणे जि.प. सदस्या सौ. भाग्यश्री मोहिते, संजय मोहिते लक्ष्मण ताटे, युवराज साळुंखे, इंद्रजित ताटे, शंकर साळुंखे, सतिश गोरे, सुरज ताटे, राजेंद्र मोहिते, शंकर भोसले, शरद कांबळे, नितीन कांबळे, गजानन कांबळे, जितेंद्र कांबळे, बाळू कांबळे, दयानंद कांबळे, अनिकेत मोहिते उपस्थित होते. या संविधान कार्यक्रमामध्ये संविधान वाचन सामाजिक कार्यकर्ते संजय मोहिते यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)