नांदे शाळेला रंगीत प्रिंटर भेट

पिरंगुट – नांदे (ता. मुळशी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला माजी उपसरपंच विठ्ठल रानवडे यांच्यावतीने रंगीत प्रिंटर भेट देण्यात आला. तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्‍त रमानाथ झा व सिम्बॉयसिसचे डॉ. शं. ब. मुजुमदार यांच्या हस्ते हा प्रिंटर शाळेच्या शिक्षिका वृषाली भंडारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, सरपंच बाळासाहेब रानवडे, माजी सरपंच प्रशांत रानवडे, दत्तात्रय रानवडे, दशरथ करंजावणे, सचिन डांगे, सुदाम रानवडे, काका रानवडे, विजय डांगे, रोहिदास रानवडे, अजय करंजावणे माउली जाधव, दगडू शिंदे ,भानुदास करंजावणे, मारुती मारणे, शांताराम रानवडे, हनुमंत करंजावणे, ग्रामसेवक राजश्री भुजबळ व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)