नांदे तंटामुक्‍ती अध्यक्षपदी सुदाम रानवडे

पिरंगुट -नांदे (ता. मुळशी) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुदाम रानवडे यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी हभप संतोष रानवडे आणि उपाध्यक्ष म्हणून प्रकाश ढमाले यांची सर्वानुमते निवड झाली. यावेळी सरपंच मारुती रानवडे, माजी सरपंच प्रशांत रानवडे, माजी सरपंच विठ्ठल रानवडे, पोलिस पाटील दत्तात्रय रानवडे, संतोष ढमाले, अजय करंजावणे, विजय डांगे, मारुती मारणे, भानुदास करंजावणे, गुलाब ढमाले, राहुल ढमाले, रोशन रानवडे, ग्रामसेविका राजश्री भुजबळ आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)