नवोदयसाठी निवड परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा – जवाहर नवोदय विद्यालय, सातारा 2019 सालासाठी सहावी वर्गासाठी निवड परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  सातारा जिल्ह्यातील शासनमान्य शाळेमध्ये विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये शिकत असावा.

विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2006 पूर्वी व 30 एप्रिल 2010 नंतर झालेला नसावा. ही अट सर्वासाठी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही लागू आहे. सन 2016-17, 2017-18,2018-19 मध्ये विद्यार्थी तिसरी, चौथी, पाचवी अनुक्रमे खंड न पडता उत्तीर्ण झाला पाहिजे अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी जागा राखीव आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)