नवनाथ गाढवे यांना आदर्श लिपीक पुरस्कार जाहीर 

खेड – कर्जत तालुक्‍यातील नवनाथ गिरजा गाढवेयांना राज्यस्तरीय आदर्शलिपीक पुरस्कार जाहीर झाला. मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर 2018 रोजी शिक्षकदिनी पुणे येथे गाढवेयांना सन्मानित करण्यात येईल. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेत 1994 पासून नवनाथ गाढवेकार्यरत आहेत. विविध प्रशिक्षणे, शिबिरे, चर्चासत्रात ते सहभागी झाले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत कुळधरण ग्रामविकास संघटनेने गेल्या वर्षी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत त्यांना आदर्श लिपीक पुरस्कारानेसन्मानित केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)