नरवणे येथे बालसंस्कार केंद्रातर्फे वृक्षारोपण

बिदाल – नरवणे, ता. माण येथे बालसंस्कार उपासना केंद्राच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. येथील युवक मित्र मंडळ कराडकर व दादा सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नरवणे बाल संस्कार उपासना केंद्राचा वर्धापन दिन साजरा झाला.

त्यानिमित्त ग्राम स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्ती, स्मशानभूमी स्वच्छता व वृक्षसंवर्धन आदी उपक्रम राबवण्यात आले. सरपंच दादासो काटकर, सुनील पाटील, मनोहर काटकर आरती महामुनी, अंजली पिसाळ, पोलीस पाटील विजयसिंह काटकर, अरुण काटकर, प्रदिप महामुनी, सुरेश कदम सर व ग्रामस्थ, भजनी मंडळ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)