नकवींना पैसे दिले नाहीत – श्री श्री रविशंकर

नवी दिल्ली : मुघल काळात या जागी मशिद उभारण्यात आली जी हिंदू जमावाने 6 डिसेंबर 1992 मध्ये जमीनदोस्त केली. तेव्हापासून हा प्रश्न धगधगत आहे. गेल्या वर्षभरात रवि शंकर देशभरातल्या 500 नेत्यांना भेटले असून त्यांनी या नेत्यांशी चर्चा केली आहे व हा मुद्दा कोर्टाबाहेर सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

मध्यंतरी, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे निलंबित सदस्य सय्यद सलमान हुसेन नकवी यांनाही मशिद दुसरीकडे हलवण्यास सहमती दर्शवली होती. यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली होती. रवि शंकर यांनी नकवींना पैसे दिल्याचा आरोपही झाला, जो रवि शंकर यांनी फेटाळला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)