धर्मा पाटील कुटुंबियांची चव्हाण यांनी घेतली भेट

नंदुरबार – मंत्रालयात आत्महत्येचा पयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांची पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतली. सरकार दरबारी सर्वसामन्यांसाठी दरजावे बंद होत असल्याने शेतकरी निराश झाल्यानेच अशा प्रकारची पावले उचलत आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

एकदंरीत, दलाल तुपाशी आणि शेतकरी उपाशी असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यास पुढच्या अनेक प्रकल्पांना शेतकरी जमीन देणार नाहीत, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)