धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळावा – धनंजय मुंडे

मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळावा. केंद्र सरकारने वारंवार सांगितले आहे की त्यांच्याकडे राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही.या अधिवेशनात सरकारने टिसचा ATR सादर केला नाही त्यामुळे सरकारच्या भूमिकेविषयी साशंकता आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केले.

धनगर आरक्षणाबाबत टिसच्या अहवालाबाबतही सरकारने स्पष्ट करावे. आम्हालाही त्या अहवालाचा अभ्यास करू द्या. तोही अहवाल सरकारने सभागृहात मांडावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

-Ads-

मराठा समाजाला आरक्षण मंजूर झाल्यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. आता आरक्षणासाठी धनगर समाज देखील रस्त्यावर उतरत आहे.

विधानपरिषदेत बोलताना विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळावा. केंद्र सरकारने वारंवार सांगितले आहे की त्यांच्याकडे राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही.या अधिवेशनात सरकारने टिसचा ATR सादर केला नाही त्यामुळे सरकारच्या भूमिकेविषयी साशंकता आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते Dhananjay Munde यांनी आज सभागृहात केले.#WinterSession_Maharashtra

Posted by Nationalist Congress Party – NCP on Friday, 30 November 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
152 :thumbsup: Thumbs up
27 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
14 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)