धनंजय पवार यांची राष्ट्रवादी सेवादल सचिवपदी निवड

मेढा – आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक धनंजय पवार यांची नुकतीच जावली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवादलच्या मुख्य सचिवपदी निवड झाली. त्यांना निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. पवार यांनी यांनी जावली तालुक्‍यात राष्ट्रवादीचे संघटन मजबूत केल्यामुळे पवार यांना मुख्य सचिवपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निवडी बद्दल राष्ट्र वादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मेढा ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)