दौंड शहर कॉंग्रेस अध्यक्षपदी हरिश ओझा

दौंड- दौंड शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी हरीश ओझा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष संजय जगताप यांनी दिले. आगामी निवडणुकांच्या संदर्भात येणारे सर्व काम करण्याच्या सूचनाही या पत्रात देऊन, त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. ओझा यांनी यापूर्वी युवक तालुका उपाध्यक्ष, युवक तालुक आध्यक्ष आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)