दौंड रेल्वे सल्लागार समितीवर थोरात यांची निवड

देऊळगावराजे – येथील सिध्देश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदिनाथ थोरात यांची दौंड रेल्वे सल्लागार समितीवर निवड झाली आहे. ही निवड मंडल वाणिज्य प्रंबधक, मध्य रेल्वे, सोलापूर यांनी केली आहे. आदिनाथ थोरात हे सध्या सचिव, महराट्र राज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळ व उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यपक संघ म्हणून कार्यरत आहेत. दौंड रेल्वे सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल विकास देशपांडे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती पुणे, सतीश पाटील, वाणिज्य निरीक्षक, दौण्ड रेल्वे, आप्पासाहेब पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हरीभाऊ ठोंबरे, सचिव, सिध्देश्वर शिक्षण संस्था, प्रसाद गायकवाड, मुख्याघ्यापक संघ दौंड यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)