दौंडमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

दौंड- दौंड शहरात माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. आज (दि. 17) सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अनेकांनी अटल बिहारी वाजपेयी हे दौंड येथे जाहीर सभेसाठी आले होते, त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार रंजना कुल,नागराध्यक्षा शितल कटारिया, माजी नगराध्यक्षा प्रेमसुख कटारिया, भाजपचे वासुदेव काळे, जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे, दत्ताजी शिनोलीकर, सुनील शर्मा, गणेश आखाडे, सोहेल खान, आप्पासाहेब पवार, राजन खट्टी आदींसह सर्व पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)