दोन खुनांनी पुणे हादरले

वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत : कायद्याचा धाक उरलाय का?

पुणे – शहरात रविवारी दोन खूनाच्या घडना घडल्या. एका घटनेत सराईत गुन्हेगाराचा भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत एका सुरक्षारक्षकाचा खून करुन त्याचा मृतदेह फरफटत नेऊन लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही खुनाच्या घटनांमुळे शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुरक्षारक्षकाचा खून रात्रीच्या सुमारास झाला, मात्र त्याच्यावर धारदार शस्त्रांनी चेहऱ्यावर व शरीराच्या इतर अवयांवर वार करण्यात आले होते. तर गुन्हेगाराचा खून भर रस्त्यात सर्वासमक्ष फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन करुन खून आला. यामुळे गुन्हेगारांना कोणाचीही भीती नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

सुरक्षा रक्षकाचा धारदार शस्त्राने खून

-Ads-

हडपसरमध्ये भर रस्त्यात सराईताचा खून

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)