दै. “प्रभात’च्या कार्यकारी संपादकपदी अविनाश भट, शकिला शेख वृत्तसंपादक

पुणे – दै. “प्रभात’च्या कार्यकारी संपादकपदी अविनाश भट यांना बढती देण्यात आली असून वृत्तसंपादकपदी शकिला शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अविनाश भट हे दै. “प्रभात’ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. वृत्तपत्रात त्यांनी विविध पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. गेल्या सहा वर्षांपासून ते वृत्तसंपादक पदाची जबाबदारी सांभाळत होते. तर, शेख यांनी दै. ऐक्‍य, दै. पुढारी येथे काम केले असून त्यांना वृत्तपत्रातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
124 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
1 :joy: Joy
109 :heart_eyes: Awesome
111 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)