देहुत एकाला मारहाण

देहुरोड – माझ्या बहिणीशी फोनवर का बोलतो? असा जाब विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना देहुगाव येथे बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय अशोक कांबळे ( वय 30, रा. देहुगाव , ओमसाई सोसायटी) याने बंन्टी मुसुडगे आणि सोन्या हगवणे यांच्या विरुद्ध देहुरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

-Ads-

देहु-आळंदी मार्गावरील ओम सोसायटीत बुधवारी ( दि. 18 ) रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपींनी तू माझ्या बहिणीशी फोनवर का बोलतो ? असे विचारत अक्षयला मारहाण केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)