देशातील सर्वात मोठ्या बँकेत तब्ब्ल 5,555.48 कोटींची अफरातफर

नवी दिल्ली: अनेक घटाळेब बँकांना चुना लावून फरार झाले. दरम्यान, गेल्या सहा महिन्यात तब्बल 5,555.48 कोटींना फसविण्यात आल्याची धक्कादायक माहितिच्या अधिकारातून समोर आली आहे. ही माहिती चंद्रशेखर गौड या कार्यकर्त्याने मिळवली आहे.

देशाची सर्वात मोठी बॅंक एसबीआयमध्ये हे घोटाळे झाले आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान 669 प्रकरणांमध्ये 723.06 कोटींची अफरातफर झाली. बॅंकेने याबाबत अंदाज लावता येणार नसल्याचे सांगितले आहे. तर एसबीआयचे ग्राहकही या नुकसानाबाबत अंधारातच आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)