देशाच्या ४५ व्या सरन्यायाधीशपदी न्या.मिश्रा  

 

नवी दिल्ली : न्या. दीपक मिश्रा यांनी आज देशाचे ४५ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली . न्या. दीपक मिश्रा यांना  राष्ट्रपती कोविंद यांनी शपथ दिली. न्या. मिश्रा यांना  १४ महिन्याचा कालावधी मिळणार आहे. ते ०२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत या पदावर असतील . पंतप्रधान मोदींनी या वेळी त्यांना शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)