देशाचा ‘चौकीदार’च वीक – राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. व्यक्तीची खासगी माहिती (डेटा) लीक, आधार कार्डची माहिती लीक, सीबीएसईचे पेपर लीक होत आहेत. प्रत्येक गोष्ट लीक होत आहे. कारण या देशाचा ‘चौकीदार’च वीक असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये डेटा, आधार, एसएससी व सीबीएसईचे पेपर आणि  निवडणुकीच्या तारखा लीक झाल्या त्याबद्दल कितने लीक? म्हणत. ‘बस और एक साल’ नमूद करून २०१९ला सत्ता परिवर्तन होईल असे ट्वीट केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)