देखाव्यातून दिला मुलगी वाचवा मुलगी शिकवाचा संदेश

पुणे – श्रीराम अभिमन्यु मंडळ ट्रस्टने अंधश्रध्दा आणि स्त्री भ्रुण हत्या यावर अधारित देखावा सादर करुन मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)