दुसरा कसोटी सामना: उपहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ८९ रन ४ बाद

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीमालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी ढासळली. त्यातच भारताचा पहिला पूर्ण डाव हा अवघ्या 35.2 षटकात 107 धावांवर आटोपला. भारताच्या एकही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करता आली नाही.

आज तिसऱ्या दिवशी इंग्लंडची सुरवात देखील निराशाजनक राहिली. उपहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या 89 रन 4 बाद अशी आहे. फलंदाजी साठी उतरले इंग्लडचे फलंदाज 28 -1 (जेनिंग्स, 7.3), 32-2 (कुक, 8.2), 77-3 (पोप, 21.2), 89-4 (जो. रूट, 24.4) अशे बाद झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)