दुचाकी घसरून अपघात ; दोघांचा मृत्यू

मुंबई: वेगात दुचाकी चालवणे दोघांच्या जीवावर बेतले आहे. भांडूप परिसरातील दोन तरुण रात्री अडीचच्या सुमारास लालबागच्या फ्लायओव्हरुन, दुचाकीवरुन अत्यंत वेगानं जात होते. त्याच वेळी त्यांची दुचाकी घसरली आणि जवळपास 50 ते 75 मीटर अंतरावर असलेल्या डिव्हायडरवर जाऊन आदळली.

या घटनेत दोन्ही तरुण गंभीर झाले. पोलिसांनी दोघांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यासीन आणि विजय अशी दोन्ही मृत तरुणांची नावं आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)