दीपिका पदुकोणने केले वोग मॅग्झिनसाठी फोटोशूट

नवी दिल्ली : भिनेत्री दीपिका पदुकोणचा वादग्रस्त सिनेमा पद्मावत अलीकडेच प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतरही सिनेमा, त्यातील कलाकारांच्या भूमिका चर्चेचा विषय ठरत आहेत. आता दीपिकने वोग मॅग्झिनच्या फेब्रुवारी अंकासाठी फोटोशूट केले. दीपिकाचे हे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
वोगच्या कव्हर पेजवर दीपिकाचा कलरफूल अंदाज दिसत आहे. फोटोतील तिचे हास्य लक्ष वेधून घेते. तर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळत आहे. या अंकाचे नाव आहे हॅपी इशू- जे दीपिकाच्या हास्यातून खरे ठरते. या अंकात दीपिकाने तिच्या नैराश्याचे अनुभव शेअर केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)