दिशा पटनीचा बोल्ड अंदाज सोशल मिडीयावर व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटनी सध्या तिच्या आगामी ‘बागी-२’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच दिशाचा बोल्ड अंदाज समोर आला असून, तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही तिचा हा अंदाज पसंत येत असून, फोटोंना लाइक्स आणि कॉमेण्ट्स दिल्या जात आहेत.

??

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)