दिशा पटनीने सांगितले ‘बागी’चे रहस्य

दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बागी २’ सिनेमा ३० मार्चला रिलीज होणार आहे. सध्या दिशा आणि टायगर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. एका वृत्त वहिनीशी बोलताना दिशाने ‘बागी २’ संदर्भात अनेक गोष्टी शेअर केल्या. या सिनेमात ‘बागी’ची भूमिका टायगर श्रॉफ साकारत आहे. ‘बागी’च्या भूमिकेबद्दल  दिशाने माहिती दिली. दिशा पटनी क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या बायोपिकमध्ये ही दिसली होती.

‘बागी’ आणि ‘क्रिकेटर’ या दोघांमध्ये कोणते अंतर दिसून येते? असा प्रश्न दिशाला विचारल्यावर ती म्हणाली, बागी थोडा वाइल्ड आणि आऊट ऑफ कंट्रोल आहे. क्रिकेटमध्ये कंट्रोलमध्ये राहून फोकस करावे लागते. बागीला फाइटवर फोकस करावे लागते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)