दिवाळी स्पेशलः खुसखुशीत शंकरपाळे

साहित्य

1 वाटी तूप
1 वाटी दूध
1 वाटी साखर
मैदा
तूप
रिफाइंड तेल

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृती

तूप, दूध व साखर एकत्र करून हे मिश्रण साखर विरघळेपर्यंत गरम करावे.

यानंतर गार करून त्यात मावेल एवढा मैदा मिसळून पीठ चांगले मऊ होईपर्यंत मळून घ्या.

पिठाच्य गोळ्या बनवून जाडसर पोळ्या लाटून त्याचे त्याचे काप करुन घ्या.

काप केल्यानंतर गरम झालेल्या तेलात लालसर रंगामध्ये शंकरपाळे तळून घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)