दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. दिल्लीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांनी भूकंपाचे हलके धक्के जाणवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)