दहिवडी सोसायटीमध्ये विविध कार्यक्रमाचे उद्‌घाटन

कुकुडवाड ः झेरॉक्स मशिनचे फित कापून उद्घाटन करताना शेखर गोरे शेजारी उपस्थित मान्यवर.

कुकुडवाड, दि. 14 (वार्ताहर) – दहिवडी विकास सेवा सोसायटीमध्ये शेखर गोरे यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्‌घाटन करण्यात आले. यामध्ये कै. साहेबराव पोळ संस्थेमध्ये उद्घाटन तसेच विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून झेरोक्‍स मशीन खरेदी करण्यात आली. तिच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना अत्यल्प दरामध्ये झेरोक्‍स उपलब्ध करुन देण्याची सेवा होणार आहे. उपस्थितांचे राजेंद्र खांडे व चेअरमन शैलेंद्र खरात, संचालक जयवंतराव कुबेर, शिवाजी जाधव, मारुती गलंडे, दत्तात्रय जाधव, शामराव पोळ, शामराव नाळे, निर्मला जाधव, निर्मला ब. जाधव, राजाराम काळे,रविंद्र जाधव, सुरेश इंगळे, अशोक जाधव, तानाजी जाधव, सुनिल पोळ, पंडरीनाथ जाधव, शामराव जाधव, तेजस पवार, प्रदीप जाधव, विकास जाधव, हेमंत कुलकर्णी, दिलीप जाधव, पंढरीनाथ जाधव, वैभव महाराज, दत्तात्रय घाडगे, राजेंद्र जाधव, सागर जगताप व इतर मान्यवर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)