दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाच्या मुलाला एनआयएने केले अटक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या राजधानी श्रीनगरमधून हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सैयद सलाउद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. सैयद शकील अहमद असे त्याचे नाव असून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) टेरर फंडिंग प्रकरणी त्याला केली आहे.

एनआयए, स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तरित्या कारवाई करत शकील अहमदला रामबाग स्थित राहत्या घरातून अटक केली. शकील मूळ व्यवसायाने लॅब टेक्निशियनचा आहे. एनआयएच्या अनुसार, छापे मारताना अनेक महत्वाची कागदपत्रे आणि पुरावे हाती लागले आहेत.

दरम्यान, सैयद सलाउद्दीनला एकूण पाच मुले असून पहिला मुलगाही मनी लाँड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)