दत्तात्रयनगर-पारगावात क्रीडा स्पर्धा उत्साहात

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील दत्तात्रयनगर-पारगाव येथील डी. जी. वळसे पाटील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेमध्ये प्री-प्रायमरी व प्रायमरीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. धावणे, गोळाफेक, कबड्डी, खो-खो इत्यादी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. अशोक शिंदे, अंकुश रोकडे, बाप्पान्ना सोमुत्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भीमाशंकर शिक्षण संसथेचे खजिनदार प्रदीप वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, संचालिका मंदाकिनी हांडे, बी. डी. चव्हाण, कार्यालयीन सचिव वसंत जाधव व प्राचार्या सोनल कानडे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)