दत्तजयंतीनिमित्त आळजापूरला कार्यक्रम

आदर्की  – आळजापूर, ता. फलटण येथे नामदेव महाराज नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजयंती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आळजापूर येथील दत्त शेती फार्म व संत कृपा दूध डेअरी यांचे विद्यमाने दत्तजयंती सोहळ्यानिमित्त शुक्रवार, दि.21 रोजी हनुमान भजनी मंडळ आळजापूर यांचा कार्यक्रम होणार आहे.

शनिवार, दि. 22 रोजी दत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम सकाळी गणेश भजनी मंडळ आळजापूर व दुपारी बाल ओम भजनी मंडळ किकली यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दत्तजन्म सोहळ्याचे सुरेश गायकवाड यांचे किर्तन सेवा होणार असल्याचे संयोजक विलासराव नलवडे व बाळासाहेब नलवडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)