दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी मानाच्या सासनकाठयांचे आगमन

छाया - संजय साळवी

कोल्हापूर-  ‘चांगभलं ’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या चैत्र यात्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. आज (शनिवारी) यात्रेचा मुख्य दिवस आहे. मानच्या सर्वच सासन काट्या गडावर दाखल झाल्या आहेत.

गुरुवारी पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)