दंडाधिकाऱ्यांना दंड कोण करणार? 

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय 
सातारा- सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील भिंतीवर लावण्यात आलेले नो पार्किंगचे फलक हे केवळ सामान्य आणि दंड भरण्याची पात्रता असलेल्यांपुरतेच आहेत की काय?
नियमांवर बोट ठेवणारेच नियमांची बोट मोडतात तेव्हा सामान्य नागरिक तोंडात बोटे घालतात,
कदाचित इंग्रजी शिकलेल्या अधिकाऱ्यांना इंग्रजी भाषेत लिहलेला नो पार्किंगचा फलक वाचता येत नसेल तर संबंधितांनी ठळक मराठीतूनच ‘वाहन उभे करण्यास निषिध्द’ असे लिहिले पाहिजे का?
नेहमी कारवाईच्या भूमिकेत असलेल्या या दंडाधिकाऱ्यांना आता कोण दंड करणार? अशी चर्चा नागरिकांच्यात आणि बघ्यांचीत रंगली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)