पुणे जिल्हा: थोरात स्कूलचा 98.57 टक्के निकाल

भिगवण – येथील राजमाता अहल्यादेवी प्रतिष्ठान संचालित विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता बारावीचा निकाल 98.57 टक्के लागला आहे. 2017-18 या शैक्षणिक वर्षात एकूण 210 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यामध्ये 207 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात वैष्णवी दराडे 86.15, कोमल जाधव 84.30 अफ्रिन शेख 83.54 टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकवला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापुराव थोरात, सचिव विजय थोरात, संस्थेच्या प्राचार्या एम. एस. आगवन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)