“थोरात’ गळीत हंगाम सांगता 25 रोजी

संगमनेर – येथील थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता 25 एप्रिलला होणार आहे. ही माहिती कारखान्याचेउपाध्यक्ष भाऊसाहेब कुटेयांनी दिली. आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचेअध्यक्ष माधव कानवडे, शेतकरी विकास मंडळाचेअध्यक्ष बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गातांबे, संगमनेर दूध संघाचेअध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जिल्हा बॅंकेचेउपाध्यक्ष रामनाथ वाघ, शिवाजी थोरात, महाराष्ट्रप्रदेश युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष सत्यजित तांबे, अजय फटांगरे, निशा कोकणे, शंकरराव खेमनर, बाबा ओहोळ, हरीभाऊ वर्पे, अमित पंडित, लक्ष्मण कुटे, सीताराम वर्पे, संजय मालपाणी, विश्‍वास मुर्तडक, बाळकृष्ण दातीर, पांडुरंग कोकणे, सुधाकर रोहम, बाबा खरात यावेळी उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)