त्रिपुरारी पौर्णिमा

1) त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस दीपोत्सव म्हणून साजरा केला जातो.
कृष्णानगर येथील नटराज मंदिरातील महादेवाच्या  गाभाऱ्यात दीप लावून संपूर्ण मंदिर उजळून निघाले. (छाया : संजय कारंडे)

2) श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथील पंचगंगा मंदिर व महाबळेश्‍वराचे शिव मंदिरात स्थानिक नागरिक व श्री क्षेत्र महाबळेश्‍वर देवस्थानच्यावतीने शेकडो दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. (छाया : संजय दस्तुरे)

3) सातारा येथील श्री मुरलीधर मंदिरात साजरा केलेला दिपोत्सव (छाया : अतुल देशपांडे)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)