तैमूरनंतर ‘या’ सेलिब्रिटी जोडप्याची बाहुली बाजारात 

सैफ आणि करीनाचा बच्चा तैमूरच्या नावाने बाजारामध्ये मध्यंतरी गोंडस बाहुल्या आल्या होत्या. यानंतर आता आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याची बाहुली बाजारात उपलब्ध झाली आहे. हे जोडपे दीपवीर नसून प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आहे. निळ्या सूटमध्ये निक जोनस आणि पिवळ्या बॉर्डरच्या साडीमध्ये प्रियांका चोप्रा अशी ही बाहुली आहे. ही बाहुली मातीची असून जोधपूरच्या एका कलाकाराने तयार केली आहे.

-Ads-

दरम्यान,  प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनास जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्‍चन आणि हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. मोजक्या आणि ठराविक पाहुण्यांच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पडला. प्रियंका चोप्राच्या लग्नविषयक बातम्यामुळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर ‘न्यूजप्रींट मीडिया’मध्ये प्रियंका सर्वाधिक चर्चित अभिनेत्री बनली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
2 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)