तुकाराम महाजांच्या पालखीचे कुरुळीकरांकडून स्वागत

चिंबळी- पंढरपूरचे दर्शन घेऊन जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे कुरुळी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. कुरुळी येथील प्रगतीशिल शेतकरी बाळासाहेब कड यांच्या बैलजोडीला यावर्षी मान मिळाला होता. दरम्यापन, परतीच्या पायीवारी पालखी सोहळा पुन्हा देहूकडे मार्गस्थ होत असताना कुरुळी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने खिडकी येथे या सोहळ्याचे आज (मंगळवारी) स्वागत करण्यात आले याप्रसंगी हभप बाळासाहेब कड, भरत कड, कमल कड, सचिन कड आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)