तुकाईदेवीच्या वर्धापन दिन उत्साहात

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील तुकाईदेवीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी देवीची पूजा व महाआरती करण्यात आली. तसेच गावातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये कलशधारी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ह.भ.प. शिंदे महाराज यांचा किर्तनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तसेच यावेळी शेरणी वाटप करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)