ती सध्या काय करते ? नंतर अभिनय बेर्डे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

व्हॅलेंटाईनच्या दिवशीच म्हणजे १४ फेब्रुवारीला ‘अशी ही आशिकी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले असून,  यामध्ये अभिनय बेर्डे याचा चेहरा दाखण्यात आला आहे.

मात्र, अभिनेत्रीचा चेहरा पूर्णपणे दाखवण्यात न आल्यामुळे नक्की चित्रपटात अभिनेत्री कोण असेल ?, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.  या चित्रपटाचे  दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी केले असून, चित्रपटाचे संगीत देखील त्यांचे आहे. सचिन यांनी त्यांच्या वाढदिवसाला या चित्रपटाची घोषणा केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

https://www.instagram.com/p/BrsTlFdnmPj/?utm_source=ig_embed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)