तिबेटमध्ये चीनची इलेक्‍ट्रो-मॅग्नेटिक रॉकेट्‌स तैनात होणार?

चीन – चीन तिबेटम्ध्ये इलेक्‍ट्रो-मॅग्नेटिक रॉकेट्‌स तैनात करणार असल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली आहे. चीनच्या सरकारी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार चीन तिबेटमध्ये इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक कॅटापुल्ट (विद्युत चुंबकीय प्रक्षेपक) सज्ज रॉकेट तैनात करण्याची योजना आखत आहे. तयारीत आहे.

कमी ऑक्‍सिजन आणि कमी दृश्‍यमानता असणाऱ्या प्रदेशांतही ही रोकॅट्‌स मोठी परिणामकारक सिद्‌ध्ग होणार आहेत.उंच प्रदेशात हे रॉकेट 200 किमी लांबपर्यंत मारा करू शकणार आहे.

-Ads-

चीनच्या सभोताली डोंगराळ प्रदेश आहेत. अशा प्रदेशात मारा करंणे किती कठीण असते. परंतु या नवीन तंत्रज्ञानामुळे रॉकेट ती सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती चिनी शास्त्रज्ञ हुनली यांनी दिली आहे. निर्माण होताच ही रॉकेट्‌स पीएलओ (पीपल्स लिबरेशन आर्मी )ला देण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)