तासिकेवरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ

मुंबई : आरटीईच्या प्रवेशाची रक्कम शाळांना देण्याचा विषय प्रलंबित आहे. त्यासाठी उर्वरित 132 कोटी निधी मंजूर करण्याबाबतची प्रक्रिया करण्यात आली असून संबंधित शाळांना लवकरच अनुदान मिळेल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील तासिका तत्वावर नेमण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. लवकरच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे तावडे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)