तारक पारिख यांची निवड

पुणे – “ज्युपिटर पेपर मार्ट’च्या तारक मयुक पारिख यांची “ऑल इंडिया फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स असोसिएशन’च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कोलकाता येथे नुकत्याच झालेल्या फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 2018-19 या वर्षासाठी ही निवड करण्यात आली.

तारक पारिख हे पेपर उद्योगामधील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. पारिख कुटुंबातील तिन्ही पिढ्या फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी निवडल्या गेल्या आहेत. ही पारिख कुटुंबीयांसाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)