तायक्वांदोमध्ये समृद्धी शिंगाडेला सुवर्ण पदक

वडूज, दि. 26 (प्रतिनिधी) – सातारा येथे झालेल्या शालेय (स्कूल गेम) जिल्हास्तरिय तायक्वांदो स्पर्धेमध्ये पंचवीस किलो वजन गटात कराटे स्कूल वडूज व हुतात्मा परशुराम विद्यालयाची विद्यार्थिनी समृद्धी शिंगाडे हिने गोल्ड मेडल पटकावले.

तिची विभागीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल वडूज शिक्षण मंडळाचे सी. ए. जाधव, विश्वास काळे, राजू शेटे, प्राचार्य शरद औटे, उपप्राचार्य मिलिंद घार्गे, क्रीडा शिक्षक राजेंद्र जगदाळे, प्रशिक्षक अमीन मुल्ला आदींनी तिचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)