ताथवडे-पुनावळेत सहा बांधकामांवर कारवाई

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ताथवडे व पुनावळे येथील प्रभाग क्र. 25 येथील सहा अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (दि.29) कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक आरसीसी बांधकाम, तीन पत्राशेड, दोन वीट बांधकाम अशा एकूण सहा बांधकामाचे आठ हजार 574 चौरस फुट जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईसाठी दहा पोलीस कर्मचारी, दहा मजूर उपस्थित होते तर दोन जेसीबी, आणि एक रुग्णविाहिकाही घटनास्थळी पाठविण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)