तळवडेत विद्युत ऑईलची चोरी

देहुरोड – तळवडे ज्योतिबानगर येथील 200 केव्ही ट्रान्सफार्मर मधील ऑईल अज्ञात चोरट्याने पाईपमधून सोडून दिल्याने ट्रान्सफार्मरचा स्फोट घडवून आणला. ही घटना सोमवारी (दि. 10) पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत 52 हजार रूपायांचे नुकसान महावितरणाचे झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी वायरमन माणिक दगडू खराबी (रा. खराबवाडी, चाकण) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)